सपना मुनगंटीवार यांना ‘लोकमत ग्लोबल सखी एक्सलन्स अवार्ड

चंद्रपूर – कुटुंबाचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत नव्या पिढीवर आदर्श असे संस्कार करणाऱ्या तिरुपती बालाजी देवस्थान बोर्डाच्या माजी विश्वस्त सपना सुधीर मुनगंटीवार यांना अलीकडेच सिंगापूर येथे ‘लोकमत ग्लोबल सखी एक्सलन्स अवार्ड’ने गौरविण्यात आले. पुरस्काराबद्दल समाजाच्या विविध स्तरातून सपना मुनगंटीवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. RelatedPosts कृषी अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा साहेब….. हे रेतीचे ढिगारे कुणाचे..? … Continue reading सपना मुनगंटीवार यांना ‘लोकमत ग्लोबल सखी एक्सलन्स अवार्ड